MYSTIC

Khadki Railway Station

Shivaji Nagar, India

खडकी चे रेलवे स्थानक खूप महत्त्वाचे आहे कारण येथून खडकी कांटोन्मेंट म्हणजेच आर्मी च्या मलाची वाहतुक केली जाते. शिवाय हे स्थानक लोकल व पैसेंजर इत्यादी प्रकारच्या रेल्वे गाड्यान्मध्ये प्रवाश्यांची भरती होउ देते. स्वच्छ खडकी सुन्दर खडकी. मनीमाऊ

Submit Update